LyricFront

Stuti Kara Ani Ga re

  • Save
  • Add to setlist
  • Present
  • Share
  • Download
  • Hindi
  • English
  • Both
  • R
  • B
Chords
Verse 1
स्तुती करा आणि गा रे झेंडा मसीहचा फडकावारे हालेलुया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया … (2)
Verse 2
दूर प्रवास जीवनाचा, उद्या काय होईल न जाणे नेत्र तर वरती लावा, येशूचे प्रेम तुम्ही मिळवा हालेलुया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया…
Verse 3
येशूचा जन्म झाला, पापांचा अंत झाला आनंद आज मिळाला, प्रेमाचा झरा वाहिला हालेलुया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया…

Add to Setlist

Create New Set

Login required

You must login to download songs. Would you like to login now?